इंडस अ‍ॅपस्टोअर मध्ये आपले स्वागत आहे!

इंडस ॲपस्टोअर हे एक भारतात निर्मित मोबाईल ॲप्सचे नवीन मार्केटप्लेस आहे; हे फोनपे समूहाचा एक भाग आहे. हे एक असे मोबाईल ॲप स्टोअर आहे जे युजर्सना इंग्लिश आणि 12 स्थानिक भाषांमध्ये पर्सनलाइज्ड अनुभव देण्यासाठी विविध कॅटेगरीज प्रदान करुन भारतातील विविध लोकांच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करते.

ॲप शोधण्याच्या पद्धतीमध्ये बदल करत तुमच्या आवश्यकतांप्रमाणे तुमच्या सर्व आवडत्या ॲप्सची निवड प्रदान करताना; गोपनीयता, सुरक्षितता आणि कॉन्टेन्टसाठी सर्वोच्च मानके कायम ठेवल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. विश्वास, नाविन्य आणि तुमच्या विकसनशील गरजा अग्रभागी ठेवून आम्ही ॲप शोधण्याच्या पद्धतीमध्ये बदल करत आहोत, तर या रोमांचक प्रवासात आमच्यात सामील व्हा.

प्रश्नांसाठी

वेबसाइट
https://www.indusappstore.com
ईमेल
[email protected]